शब्दाविना कळे सारे,
स्पर्श सांगती भावना.
अबोल असे तरीही,
नयनी असे भाव मनीचा.
निःशब्द मनाचा ठाव,
... सांगुनी जाती मुखावरील हावभाव.
फसव्या शब्दांची सोडूनी साथ,
सत्य वदे देहबोली.
देहबोलीची किमया न्यारी,
शब्दाविना कळे सारे.........
Wednesday, March 21, 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment