Wednesday, March 11, 2009

कस्तूरी

डोळ्यात आसू ,
ओठावर फसवे हासू
हे दु;ख
बंद कुपितील कस्तुरिगत
कस्तुरीचा सुवास दरवळतो
परन्तु,
बंद कुपी मात्र दिसत नाही